सुरेखा पुणेकर आज गोंदियात

By Admin | Updated: February 26, 2017 00:34 IST2017-02-26T00:34:17+5:302017-02-26T00:34:17+5:30

महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर रविवार दि.२६ ला लोकमत सखी मंचतर्फे आयोजित ‘नटरंगी नार’ या कार्यक्रमासाठी गोंदियात येत आहे.

Surekha Punekar today in Gondiya | सुरेखा पुणेकर आज गोंदियात

सुरेखा पुणेकर आज गोंदियात

गोंदिया : महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर रविवार दि.२६ ला लोकमत सखी मंचतर्फे आयोजित ‘नटरंगी नार’ या कार्यक्रमासाठी गोंदियात येत आहे. सखी मंच सदस्य व त्यांच्या कुटुंबीयाकरीता सायंकाळी ५.३० वाजतादरम्यान भवभूती रंगमंदिर पूनाटोली, गोंदिया येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमस्थळी सखी सदस्यता नोंदणी सुरू राहणार आहे.
 

Web Title: Surekha Punekar today in Gondiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.