कठड्याविना पूल :
By Admin | Updated: March 23, 2017 01:03 IST2017-03-23T01:03:58+5:302017-03-23T01:03:58+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बालकनपूर ते तिबेटी कॅम्पदरम्यान असलेल्या इटियाडोह कालव्याचा पूल कठड्याविनाच आहे.

कठड्याविना पूल :
कठड्याविना पूल : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बालकनपूर ते तिबेटी कॅम्पदरम्यान असलेल्या इटियाडोह कालव्याचा पूल कठड्याविनाच आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. संबंधित विभागाने लक्ष देवून सदर पुलावर कठडे तयार करण्याची मागणी आहे.