वादळीवाऱ्याचा फटका :
By Admin | Updated: June 14, 2016 01:14 IST2016-06-14T01:14:53+5:302016-06-14T01:14:53+5:30
जिल्ह्यात वादळीवाऱ्याने चांगलाच कहर केला असून त्याचा कित्येकांना फटका बसला आहे.

वादळीवाऱ्याचा फटका :
वादळीवाऱ्याचा फटका : जिल्ह्यात वादळीवाऱ्याने चांगलाच कहर केला असून त्याचा कित्येकांना फटका बसला आहे. बिरसी-फाटा येथून जवळच असलेल्या विहीरगाववासीयांनीही रविवारी सायंकाळी वादळीवाऱ्याचा कहर अनुभवला. सायंकाळी आलेल्या वादळीवाऱ्याने संतोष पटले, चित्रसेन रहांगडाले व नितेश रहांगडाले यांच्या घरावरील छत उडून गेले. यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.