वादळवाऱ्याने कोसळले वृक्ष :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 00:23 IST2017-06-15T00:23:20+5:302017-06-15T00:23:20+5:30
तिरोडा येथे बुधवारी सायंकाळी आलेल्या वादळीवाऱ्याने चंद्रभागा नाका येथील वृक्ष तिरोडा-गोंदिया रस्त्यावर कोसळले.

वादळवाऱ्याने कोसळले वृक्ष :
वादळवाऱ्याने कोसळले वृक्ष : तिरोडा येथे बुधवारी सायंकाळी आलेल्या वादळीवाऱ्याने चंद्रभागा नाका येथील वृक्ष तिरोडा-गोंदिया रस्त्यावर कोसळले. त्यामुळे काही वेळ वाहतूक बाधित झाली होती. या वादळीवाऱ्यामुळे चंद्रभागा नाका येथील अनेक पानटपरीवरील छतही उडाले. तसेच बीएसएनएलची सेवासुद्धा गुरूवारी दुपारपर्यंत विस्कळीत झाली होती. तिरोडा शहरातील अर्ध्याधिक घरांचा विद्युत पुरवठासुद्धा खंडित पडल्याने त्यांंना रात्रभर अंधारात राहावे लागले.