सारस वैभव :

By Admin | Updated: June 10, 2017 02:02 IST2017-06-10T02:02:55+5:302017-06-10T02:02:55+5:30

राज्यात फक्त गोंदियात शिल्लक असलेल्या सारस या पक्ष्यांमुळे गोंदियाचे नावलौकिक होत आहे.

Stork Splendor: | सारस वैभव :

सारस वैभव :

सारस वैभव : राज्यात फक्त गोंदियात शिल्लक असलेल्या सारस या पक्ष्यांमुळे गोंदियाचे नावलौकिक होत आहे. जिल्ह्याला लाभलेल्या या वैभवाच्या संवर्धनासाठी जनजागृती व्हावी या उद्देशातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात सारसांची अशी आकर्षक प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे.
 

Web Title: Stork Splendor: