पोटासाठी :
By Admin | Updated: September 26, 2016 01:53 IST2016-09-26T01:53:18+5:302016-09-26T01:53:18+5:30
सडक अर्जुनी येथे पाटे विकणारे लोक आले आहेत. पोट भरण्यासाठी एका गावावरुन दुसऱ्या गावी जाऊन दगडाला आकार देऊन

पोटासाठी :
पोटासाठी : सडक अर्जुनी येथे पाटे विकणारे लोक आले आहेत. पोट भरण्यासाठी एका गावावरुन दुसऱ्या गावी जाऊन दगडाला आकार देऊन पाटे व वरवंटे तयार करुन विकण्याचा या लोकांचा व्यवसाय आहे. आपल्या वडिलांच्या व्यवसायाला मदत करण्याचे काम हा चिमुकला करीत आहे.