राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात सर्वच विभागांचे अधिकारी,
By Admin | Updated: January 23, 2016 00:14 IST2016-01-23T00:14:48+5:302016-01-23T00:14:48+5:30
राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात सर्वच विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते....

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात सर्वच विभागांचे अधिकारी,
राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात सर्वच विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने इंदिरा गांधी स्टेडियममध्ये जमलेल्या लोकांना ना.राजकुमार बडोले यांनी व्यसनमुक्तीबद्दल मार्गदर्शन केल्यानंतर व्यसनमुक्तीची शपथ दिली.