शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

सर्पमित्राला सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:58 PM

शहरातील मध्यभागातील एका घरात शिरलेल्या भारतीय कोब्रा सापाला पकडून जंगलात सोडण्यासाठी नेत असताना सापाने सर्पमित्राला दंश केला.

ऑनलाईन लोकमतआमगाव : शहरातील मध्यभागातील एका घरात शिरलेल्या भारतीय कोब्रा सापाला पकडून जंगलात सोडण्यासाठी नेत असताना सापाने सर्पमित्राला दंश केला. यात सर्पमित्र अजय गोकुल शहारे (२६) हा गंभीर जखमी झाला असून त्याला. गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.आमगाव शहराच्या रौनक नगरातील असाटी यांच्या घरात २० फेब्रुवारीला भारतीय कोब्रा नाग निघाला. घरमालकाने सर्पमित्र अजय गोकुल शहारे यांना बोलावून सापाला पकडण्यास सांगितले. अजयने सापाला प्लास्टीक बॅगेत टाकून जंगलात नेत असताना बोरीतील छिद्रातून सापाने डोके काढून अजयला दंश केला. यात तो खाली पडला. नागरिकांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तो मृत्यूशी झुंज देत आहे. सर्पमित्र अजय शहारे यांच्या उपचारासाठी वनविभागाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.