गहू झोपला :
By Admin | Updated: March 15, 2016 03:38 IST2016-03-15T03:38:03+5:302016-03-15T03:38:03+5:30
यावर्षी खरीप हंगामात कमी पावसामुळे पिकांना फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी पिकांवर आशा होती. मात्र

गहू झोपला :
गहू झोपला : यावर्षी खरीप हंगामात कमी पावसामुळे पिकांना फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी पिकांवर आशा होती. मात्र दि.२९ आणि आता दि.१३ च्या सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने रबीचे पीकही हातून जाणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नवेगावबांध येथील एका शेतातील गव्हाचे पीक रविवारच्या वादळी पावसात असे आडवे झाले.