श्री पद्धत रोवणी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:23 IST2017-07-23T00:23:40+5:302017-07-23T00:23:40+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रोवणीला जोमाने सुरुवात केली आहे.

श्री पद्धत रोवणी :
श्री पद्धत रोवणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रोवणीला जोमाने सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वत्र रोवणी करतानाचे चित्र दिसून येत आहे. देवलगाव (येरंडी) परिसरात एक शेतकरी श्री पद्धतीने आपल्या शेतात रोवणी करताना. सोबत मजूर महिला.