देखावा सूर्यास्ताचा
By Admin | Updated: December 14, 2015 02:18 IST2015-12-14T02:18:44+5:302015-12-14T02:18:44+5:30
सालेकसा तालुक्यातील पाणगाव येथील तलावात सूर्यास्तावेळीचे पडलेले प्रतिबिंब मन मोहून घेत आहे.

देखावा सूर्यास्ताचा
देखावा सूर्यास्ताचा : सालेकसा तालुक्यातील पाणगाव येथील तलावात सूर्यास्तावेळीचे पडलेले प्रतिबिंब मन मोहून घेत आहे. पाणगाव परिसर आधीच निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. येथे अनेक वृक्षवल्ली असून मनाला शांत करणारी हिरवळ आहे. तेथील सौंदर्यात सदर तलाव अधिक भर घालत आहे. या तलावाजवळ सूर्योदय व सूर्यास्तावेळी उभे राहिल्यावर निसर्गसौंदर्याचा रोमांचक अनुभव येतो.