शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डबलचीनला ‘बाय-बाय’, फेस योगाने मिळवा परफेक्ट लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:50 IST

फेस योगा : सौंदर्य आणि ताजेपणासाठी प्रभावी उपाय

माधुरी परमारगोंदिया : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चेहऱ्याच्या स्नायूंना ताणून, स्क्ताभिसरण सुधारून त्वचेला लवचिकपणा आणि चमक देणारी फेस योगा ही नैसर्गिक पद्धत आहे. फेस योगा आपण जाणून घेणार आहोत.

आहार आणि स्किनकेअर

  • अधिक पाणी घ्या. ताजी फळे आणि भाज्या खा.
  • संतुलित आहार आणि योग्य स्किनकेअर वापरा.
  • व्हिटॅमिन सी, ए. प्रोटीनयुक्त अन्न त्वचेसाठी चांगले आहे.
  • फेस योगा आणि घरगुती उपायांमुळे त्वचेला नैसर्गिक चमक देता येते.

फेस योगाचे फायदे

  • चेहऱ्याच्या स्नायूंवर ताण देऊन झुऱ्या आणि लहान रेषा कमी होतात.
  • नियमित फेस योगामुळे त्वचेला ताजेपणा आणि तरतरी मिळते.
  • चेहऱ्याच्या स्नायूंवर व्यायाम केल्याने डबलचीन कमी होऊ शकतो.
  • चेहऱ्याच्या रक्ताभिसरणामुळे त्वचा अधिक चमकदार दिसते.

त्वचेला ताजेपणा, मिळेल आता तरतरी

  • व्ही पोज : भुवयांवर मिडल फिंगर्स ठेवा आणि बाहेरच्या कोपरांवर इंडेक्स फिंगर्स ठेवा. हलक्या हाताने त्वचा ओढा.
  • फायदे : गालांच्या सुरकुत्या कमी होतात, डोळ्यांभोवतीचा ताण कमी होतो.
  • फिश फेस : गाल आणि ओठ आत वळवा आणि १० सेकंद याच स्थितीत ठेवा.
  • फायदे : गालांचा टोन वाढवतो आणि ओठांचे स्नायू मजबूत करतो.
  • चीक लिफ्टर : गालांचे हाड वरील दिशेने ओढा आणि हसत राहा.
  • फायदे : गालांचा लवचिकपणा आणि ताजेपणा वाढवतो.
  • ऑ रिलीझ : तोंड मोठे उघडा आणि जबंडा वर-खाली हलवा.
  • फायदे : डबलचीन कमी होती, जबड्याचा ताण निघतो.
  • लायन ब्रेथ : श्वास आत घ्या आणि सिंहासारखा आवाज काढत जीभ बाहेर काढा.
  • फायदे : चेहऱ्याला आराम मिळतो आणि ताजेतवाना होतो. 
  • फायदे : चेहऱ्याला आराम मिळतो आणि ताजेतवाना होतो.
  • घरेलू फेसपॅक : एक चमचा मध, एक चमचा
  • दही आणि अर्धा चमचा गुलाबजल मिसळून फेसपॅक तयार करा. १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून कोमट पाण्याने धुऊन टाका.
  • फायदा: हा पॅक ताचा हायड्रेट करतो आणि ताजेपणा आणतो.
टॅग्स :gondiya-acगोंदियाYogaयोगासने प्रकार व फायदे