सन्मान सावित्रीच्या लेकींचा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST2021-03-13T04:52:52+5:302021-03-13T04:52:52+5:30

अर्जुनी-मोरगाव तालुक्यात या अभिनव उपक्रमासाठी जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, राज्य कार्यकारिणी सदस्य विनोद बडोले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कैलास हांडगे, ...

Sanman Savitri's Lekicha () | सन्मान सावित्रीच्या लेकींचा ()

सन्मान सावित्रीच्या लेकींचा ()

अर्जुनी-मोरगाव तालुक्यात या अभिनव उपक्रमासाठी जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, राज्य कार्यकारिणी सदस्य विनोद बडोले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कैलास हांडगे, तालुकाध्यक्ष रमेश गहाणे, तालुका सरचिटणीस श्रीकृष्ण कहालकर, तालुका कार्याध्यक्ष दिलीप लोदी, माजी अध्यक्ष सिद्धार्थ खोब्रागडे, जिल्हा संघटक चंद्रशेखर हेमके, केंद्रप्रमुख मनोहर हुकरे, जिल्हा उपाध्यक्ष भावेश शहारे, केंद्रप्रमुख भारत बोरकर, हरीणखेडे, दिवाकर नागोसे, विठोबा रोकडे, उमेश क्षीरसागर, संजय कोरे, संदेश शेंडे, देवेंद्र देशकर, सुभाष मानकर, खेमराज पर्वते, गुरुदास कागदे, यु.ई. चांदेवार, देवेंद्र नाकाडे, राजकुमार कापगते, रमेश गायकवाड, भरत भेंडारकर, गोवर्धन लंजे , डी जी कापगते, चचाने, राधाकिशन नेवारे, कृष्णा कावळे, गोपाल मंडल, नागेंद्र खोब्रागडे, हेमराज मानापुरे, होमराज बहेकार, रवींद्र वालदे, महेंद्र कोहाडकर, किशोर लंजे यांच्यासह तालुक्यातील सर्वच शिक्षकांनी सहकार्य केले.

Web Title: Sanman Savitri's Lekicha ()