रेतीचा उपसा :

By Admin | Updated: July 23, 2015 01:41 IST2015-07-23T01:41:14+5:302015-07-23T01:41:49+5:30

तुमसर तालुक्यातील बाम्हणी येथील वैनगंगा नदीपात्रातील पर्यावरण नियमाचे सर्रास उल्लंघन करुन

Sandstones: | रेतीचा उपसा :

रेतीचा उपसा :

 तुमसर तालुक्यातील बाम्हणी येथील वैनगंगा नदीपात्रातील पर्यावरण नियमाचे सर्रास उल्लंघन करुन शेकडो ट्रक रेतीचा उपसा करण्यात आला आहे. यामुळे नदीपात्रातील रेतीचा उपसा माती दिसेपर्यंत केल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे मोठा प्रमाणात महसूल बुडाला आहे.

Web Title: Sandstones: