सहजयोग ध्यानासन शिबिर गुरूवारी

By Admin | Updated: April 21, 2015 00:44 IST2015-04-21T00:44:39+5:302015-04-21T00:44:39+5:30

लोकमत सखी मंचच्यावतीने गुरूवारी (दि.२३) सायंकाळी ४.३० वाजता गौशाला वॉर्डातील व्टीन टॉवर येथे..

Sahyogya Dhyasanasan Shibir Thursday | सहजयोग ध्यानासन शिबिर गुरूवारी

सहजयोग ध्यानासन शिबिर गुरूवारी

गोंदिया : लोकमत सखी मंचच्यावतीने गुरूवारी (दि.२३) सायंकाळी ४.३० वाजता गौशाला वॉर्डातील व्टीन टॉवर येथे एक दिवसीय नि:शुल्क सहज योग ध्यानासन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांतर्गत दररोजच्या ताणापासून कशाप्रकारे मुक्त राहता येणार तसेच आजारांपासून कशा प्रकारे दूर राहता येते यावर रचना गुप्ता प्रशिक्षण देणार आहेत. जास्तीत जास्त महिलांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सखी मंच संयोजिका दीपा भौमीक (९४२३६८९६६४) यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Sahyogya Dhyasanasan Shibir Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.