सचिन शेंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:32 IST2021-08-12T04:32:51+5:302021-08-12T04:32:51+5:30
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायण लॉन रविवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगरसेवक सचिन शेंडे यांनी ...

सचिन शेंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी ()
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायण लॉन रविवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगरसेवक सचिन शेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खा. प्रफुल्ल पटेल व माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी पक्षात प्रवेश केला.
सचिन शेंडे यांच्यासह माजी नगरसेवक राजू पारधी, सामाजिक कार्यकर्ते विजेंद्र जैन, जनार्धन बांते, महेंद्र भालाधरे, जितेंद्र घरडे, नरेंद्र गडपायले, भागवत पटले, चंद्रशेखर चव्हाण, परवीन बोरकर, महेंद्र चौरे, महेंद्र गेडाम, अनिल शहारे, दीपक बहेकार, प्रवीण वासनिक, सुजित माने, राकेश ढोढलमल, रितिक ढोढलमल, योगेश ढोढलमल, शुभम पाचे, अनुराग सिंनधुपे, अभिषेक सिंगधुपे, राजा जतपेले, कोमलसिंग परिहार, रवींद्र जतपेले, महेश परिहार, मोतीराम बागडे, दुर्गेश बिसेन, केदार बिसेन, सागर पटले, हेमंत भालाधरे, लंकेश कोल्हटकर, अमोल हेमने, सुनील चांदे, राघवेंद्र चौरासिया, मंगल विश्वकर्मा, बंटी विश्वकर्मा, राहुल अग्रवाल, मुकुल शेंडे, हरीश हलमारे, सतीश रंगारी, अमित रंगारी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. यावेळी माजी आ. जैन यांच्या हस्ते क्रिकेट खेळाडूंचा स्मृतिचिन्ह व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी मंत्री नाना पंचबुद्धे, सुनील फुंडे, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, धनंजय दलाल, विनोद हरिणखेडे, मंगेश फाटे, नरेश माहेश्वरी, देवेंद्रनाथ चौबे, अशोक शहारे, विनीत शहारे, हेमंत पंधरे, राजेश कापसे, सुनील भालेराव, आशा पाटील, रफिक खान, गणेश बर्डे, विशाल शेंडे, योेगेंद्र भगत, बाळकृष्ण पटले, कुंदन कटारे, खालीद पठाण, मनोहर वालदे, शिव शर्मा, जनकराज गुप्ता, बबन शेंडे, विनायक खैरे, केतन तुरकर उपस्थित होते.