धोका :

By Admin | Updated: May 25, 2015 01:13 IST2015-05-25T01:13:25+5:302015-05-25T01:13:25+5:30

अत्यंत वर्दळीचा असून इमारत तोडताना कॉंक्रिटचे मोठाले दगड रस्त्यावर येऊन पडत आहेत.

Risk: | धोका :

धोका :

धोका : येथील एका लॉनच्या इमारतीला तोडण्याचे काम सुरू आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून इमारत तोडताना कॉंक्रिटचे मोठाले दगड रस्त्यावर येऊन पडत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने येथे काहीच व्यवस्था नसल्याने एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Risk:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.