धान कापणी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 01:09 IST2017-05-04T01:09:27+5:302017-05-04T01:09:27+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड परिसरात दरवर्षीपेक्षा यावर्षी अधिक प्रमाणात उन्हाळी धानपीक लावले.

धान कापणी :
धान कापणी : सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड परिसरात दरवर्षीपेक्षा यावर्षी अधिक प्रमाणात उन्हाळी धानपीक लावले. हे धानपीक चांगलेच निसवले असून कटाईसाठी तयार झालेले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी धानपीक कापणीला सुरूवात केली असून पिकांच्या मळणीसाठी यंत्रांची व्यवस्थासुद्धा केली आहे.