आढावा :
By Admin | Updated: September 20, 2016 01:00 IST2016-09-20T01:00:07+5:302016-09-20T01:00:07+5:30
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी सालेकसा येथे सोमवारी आढावा बैठक घेऊन

आढावा :
आढावा : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी सालेकसा येथे सोमवारी आढावा बैठक घेऊन तालुक्यातील समस्या व स्थिती जाणून घेतली. यावेळी आमदार संजय पुराम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.