भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:26 IST2021-08-01T04:26:36+5:302021-08-01T04:26:36+5:30

या बैठकीला अर्जुनी-मोरगाव विधानसभा विस्तारक माजी आमदार सुधीर पारवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सक्षम बूथ बनविणे, युवकांचा समावेश ...

Review meeting of BJP's Shakti Kendra chief, expanders, key workers () | भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक ()

भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक ()

या बैठकीला अर्जुनी-मोरगाव विधानसभा विस्तारक माजी आमदार सुधीर पारवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सक्षम बूथ बनविणे, युवकांचा समावेश करणे, सर्व समावेशक बूथ रचना करणे इत्यादींबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, प्रदेश सदस्य रचना गहाणे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, ओबीसी आघाडीचे चामेश्वर गहाणे, रघुनाथ लांजेवार, प्रकाश गहाणे, शेषराव गिऱ्हेपुजे, लक्ष्मीकांत धानगाये, जीवन लंजे, डॉ. लक्ष्मण भगत, डॉ. भूमेश्वर पटले, अर्जुनी-मोरगाव तालुकाध्यक्ष अरविंद शिवणकर, सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष अशोक लंजे, जे. डी.जगणित, हर्ष मोदी, केवळराम पुस्तोडे, नामदेव कापगते, विजया कापगते, कविता रंगारी, शिशिर येळे, गिरधारी हत्तीमारे, गिरधारी बघेले, नूतनलाल सोनवाने, विश्वजित डोंगरे, किशोर गौतम, योगराज पारधी यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Review meeting of BJP's Shakti Kendra chief, expanders, key workers ()