टेंभरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST2021-09-09T04:35:30+5:302021-09-09T04:35:30+5:30
अध्यक्षस्थानी भाऊ वासनिक होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा कटरे, संस्थाध्यक्ष सावलराम बहेकार, ...

टेंभरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
अध्यक्षस्थानी भाऊ वासनिक होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा कटरे, संस्थाध्यक्ष सावलराम बहेकार, सत्कारमूर्ती प्राचार्य टेंभरे व त्यांच्या सहचारिणी चित्रा टेंभरे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष व्ही.डी. मेश्राम, निवृत्त गटशिक्षणाधिकारी सुधाकर डोये, सेवानिवृत्त प्राचार्य के.वाय. बहेकार, जी.एम. येळे, तालुकाध्यक्ष प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे, प्राचार्य एच.बी. मेंढे, प्राचार्य ए.टी. डुंबरे, प्राचार्य पी.एम. वालदे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य टेंभरे व त्यांची सहचारिणी चित्रा टेंभरे यांचा स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. तर व्ही.डी. मेश्राम व के.वाय. बहेकार परिवारातर्फे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे यांनी केले. आभार प्राचार्य एस.जे. वैद्य यांनी मानले.