श्रीराम झिंगरे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:31 IST2021-08-27T04:31:36+5:302021-08-27T04:31:36+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर होते. पोलीस निरीक्षक सचिन मैत्रे, जिल्हाध्यक्ष दिलीप मेश्राम, उपाध्यक्ष रमेश टेंभरे, सचिव ...

Retirement felicitation of Shriram Zingare | श्रीराम झिंगरे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

श्रीराम झिंगरे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर होते. पोलीस निरीक्षक सचिन मैत्रे, जिल्हाध्यक्ष दिलीप मेश्राम, उपाध्यक्ष रमेश टेंभरे, सचिव राजेश बन्सोड, महिला उपाध्यक्ष अनिता लंजे, दुर्गा कापसे, बनवाली मंडल, भूषण उके, विलास साखरे, डाकराम मेंढे, प्रेमलाल टेंभरे उपस्थित होते. भृंगराज परशुरामकर यांनी संघटनेच्या जडणघडणीमध्ये श्रीराम झिंगरे यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी पोलीस पाटील म्हणून आपल्या गावातील लोकांना न्याय देण्याचे कार्य केल्याचे सांगितले. सचिन मैत्रे यांनी सेवानिवृत्तीनंतरसुद्धा आपण पोलीस विभागास सहकार्य करीत रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी राष्ट्रपाल भोवते, नेमीचंद मेश्राम, सोमराज बघेले, शिवलाल सराटे, मधुकर चौधरी, उमेश वाढई, सिद्धार्थ वासनिक, महेंद्र मेश्राम, रत्नाकर खोब्रागडे, राजेश बन्सोड, मीताराम नागोसे यांनी सहकार्य केले.

Web Title: Retirement felicitation of Shriram Zingare