शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

टंचाईच्या २८६ कामांना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:16 IST

जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील १४७ गावे आणि वाड्यांतील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी टंचाईच्या २८६ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामधून विंधन विहिरींची विशेष दुरुस्तीची कामे घेण्यात येतील.

ठळक मुद्देविंधन विहिरींची विशेष दुरु स्ती : १२.२५ लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील १४७ गावे आणि वाड्यांतील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी टंचाईच्या २८६ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामधून विंधन विहिरींची विशेष दुरुस्तीची कामे घेण्यात येतील.यामध्ये, ग्राम कारु टोला, माकडी, दासगाव (बु), किन्ही, भानुटोला, नवाटोला, मुरपार, रजेगाव, झालुटोला, खातीटोला, मजीतपूर, सोनपुरी, पोलाटोला, निलागोंदी, गंगाझरी, जुनेवानी, टिकायतपूर, पारडीबांध, खर्रा, ओझीटोला, पांगडी, आसोली, मुंडीपार (खु), फुलचूरटोला, लोधीटोला (धा), धापेवाडा, झिलमिली, चिरामणटोला, सिंधीटोला, भगवानटोला, कामठाटोली, कटंगीकला, सोनिबहरी, सुंदरटोली, घिवारी, लोधीटोला, गोंडीटोला, छिपीया, काटी, मरारटोला, बाजारटोला, कन्हारटोला, चुलोद, मोरवाही, इर्री, दासगाव (खु), सितुटोला, फुलचूर, लोधीटोला (चु), चुटीया, रायपूर, चंगेरा, शेरकाटोला, कोचेवाही, मरारटोला, सतोना, धामणगाव, नवरगाव कला, पोवारीटोला, दागोटोला, बघोली, कलारीटोला, उमरी, दांडेगाव, हेटीटोला, पैकाटोला, गुदमा, आवारीटोला, जानाटोला, रापेवाडा, चिचटोला, फत्तेपूर, बरबसपुरा, दतोरा, नवरगाव (खु), वडेगाव, बनाथर, जानाटोला, कासा, जिरु टोला, कोरणी, डोंगरगाव, किडंगीपार, लंबाटोला, भानपूर, सेजगाव, मुंडीपार (ढा), नंगपुरा (मु), रतनारा, पठाणटोला, फोनटोली, पाटीलटोला, कलारटोला, हरिसंगटोला, पांजरा, खमारी, हलबीटोला (ख), कारंजा, ढाकणी, डांगोरली, शिवनी, तेढवा, बिरसी (का), परसवाडा, परसवाडाटोला, चिरामणटोला, एकोडी, रामपुरी, निलज, बलमाटोला, शिरपूर, सावरी, लोधीटोला (सा), हलबीटोला (सा), नागरा, चांदनीटोला, कटंगटोला, कुडवा, पिंडकेपार, लोहारा, गोंडीटोला, रामपहाडी, बिर्सी/दा., मरारटोला, हाबुटोला, रावणवाडी, गोंडीटोला, कटंगटोला, कटंगटोला (घि), बुधूटोला, चिरामणटोला, जब्बारटोला, पुजारीटोला, खातीया, मोगर्रा, भादुटोला, धामनेवाडा, दवनीवाडा, कामठा, वळद, चारगाव, अर्जुनी, गर्रा (बु) अशा एकूण १४७ निश्चीत केलेल्या जागांवर विंधन विहिरींची दुरूस्ती करण्यात येणार आहे. यासाठी १२ लाख २५ हजार ५१० रुपयांचा खर्च केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.