शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बल्लारशाह-गोंदिया दरम्यान विद्युत वाहिनीचा खांब गाडीवर पडला; जिवीतहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:44 PM

बल्लारशहा-गोंदिया दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाडीवर विद्युत वाहिनीचा खांब पडल्याने काही काळ ही गाडी येथे अडकून पडली. या मार्गावर असलेल्या पांढरी ते पिंडकेपार दरम्यान ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देडिझेल इंजिन लावून वाहतूक मोकळी

आॅनलाईन लोकमतगोंदिया- बल्लारशहा-गोंदिया दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाडीवर विद्युत वाहिनीचा खांब पडल्याने काही काळ ही गाडी येथे अडकून पडली. या मार्गावर असलेल्या पांढरी ते पिंडकेपार दरम्यान ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली.बल्लारशाह ते गोंदिया या मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले असून, या मार्गावरील पॅसेंजरगाडी शनिवारी सकाळी पांढरी-पिंडकेपारच्या दरम्यान असताना अचानक हा खांब गाडीच्या शेवटून दुसऱ्या क्रमांकाच्या बोगीवर पडला. खांब पडल्याने विद्युत प्रवाह खंडित होऊन गाडी जागीच थांबली.ही घटना मुख्य स्टेशनला कळवण्यात आली. काही अवधीनंतर एक डिझेल इंजिन पाठवण्यात येऊन नंतर ही गाडी हळूहळू मार्गस्थ झाली.

टॅग्स :Accidentअपघात