प्रश्नमंजूषा व व्हिडिओ स्पर्धेचे पारितोषिक वितरीत ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:34 IST2021-09-14T04:34:13+5:302021-09-14T04:34:13+5:30

या स्पर्धेत प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी भेट देऊन पारितोषिक, प्रशस्तिपत्र व ...

Quiz and video contest prizes distributed () | प्रश्नमंजूषा व व्हिडिओ स्पर्धेचे पारितोषिक वितरीत ()

प्रश्नमंजूषा व व्हिडिओ स्पर्धेचे पारितोषिक वितरीत ()

या स्पर्धेत प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी भेट देऊन पारितोषिक, प्रशस्तिपत्र व कृतिपत्रिका देऊन सत्कार करण्यात आला. त्यानुसार, अलिना एजाज शेख, भ्रांती पटले, कार्तिक इंगळे, वैष्णवी रहांगडाले, पवित्र बहेकार, पवण मानकर, साहील मानकर, प्राची तुरकर, आरुषी हरिणखेडे, राखी कुथेकर, सेजल मेश्राम, आर्यन घोडमारे, सुहानी लिल्हारे यांच्या घरी जाऊन केंद्रप्रमुख यू. पी. पारधी, प्राचार्य सतीश मंत्री, पर्यवेक्षक विकास बरापात्रे, शिक्षक निकेश मिश्रा, तुलसीदास मडावी, लोकेश चौरावार, दिलीप झरारिया, सुनील शेंडे, जितसिंग जगणे, छाया मडावी, संध्या खंडाते, स्मिता मेश्राम, ओमेश्वरी चौधरी, रंजीता वाहणे, लीना राऊत, सुनंदा मसुरकर, सुनील राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयोजक लोकेश चौरावार यांनी आभार मानले.

Web Title: Quiz and video contest prizes distributed ()