श्री पद्धतीला प्राधान्य :
By Admin | Updated: July 24, 2015 01:10 IST2015-07-24T01:10:48+5:302015-07-24T01:10:48+5:30
सुकडी/डाकराम साझ्यातील मौजा खमारी येथे कृषी सहायक एल.टी. नागदेवे यांच्या मार्गदर्शनामुळे ‘श्री’ पद्धतीने धानाची रोवणी करण्यास अनेक शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले.

श्री पद्धतीला प्राधान्य :
सुकडी/डाकराम साझ्यातील मौजा खमारी येथे कृषी सहायक एल.टी. नागदेवे यांच्या मार्गदर्शनामुळे ‘श्री’ पद्धतीने धानाची रोवणी करण्यास अनेक शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. यातून कमी पावसातही जास्त उत्पादन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.