जैन यांच्या हस्ते राजकुमार भगत यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST2021-07-30T04:31:19+5:302021-07-30T04:31:19+5:30

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, विशाल शेंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, महिला तालुकाध्यक्ष रजनी गिऱ्हेपुंजे, माजी नगराध्यक्ष देवचंद ...

Prince Bhagat felicitated by Jain | जैन यांच्या हस्ते राजकुमार भगत यांचा सत्कार

जैन यांच्या हस्ते राजकुमार भगत यांचा सत्कार

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, विशाल शेंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, महिला तालुकाध्यक्ष रजनी गिऱ्हेपुंजे, माजी नगराध्यक्ष देवचंद तरोणे, माजी जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, माजी जि.प. सदस्य मिलन राऊत, माजी नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, माजी नगरसेवक दिलीप गभणे, माजी नगरसेवक मोहनकुमार शर्मा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आनंद अग्रवाल, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रियंका उजवने, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मतीन शेख, टी. के. मडावी, पत्रकार संघाचे ओमप्रकाश टेंभुर्णे, बिरला गणवीर, पं. स. च्या माजी सभापती वंदना डोंगरवार, अफरोज शेख, दीक्षा भगत, पुष्पा गुप्ता, फारूख शेख, सुनूर सौदागर, अतुल फुले, बंटी सयाम हे उपस्थित होते.

Web Title: Prince Bhagat felicitated by Jain