शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास अडविले; बापलेकावर गुन्हा दाखल

By कपिल केकत | Updated: March 19, 2024 19:56 IST

पठाणटोला-निंबा येथील प्रकार : बापलेकावर गुन्हा दाखल

गोंदिया : मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृताचा मुलगा व गावकऱ्यांना अडवून मारण्यासाठी बापलेक धावले. गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम पठाणटोला-निंबा येथील श्मशान भूमीत ११ मार्च रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान हा प्रकार घडला.

फिर्यादी दुर्योधन धरमदास सोनवाने (३६, रा. पठाणटोला) यांचे वडील मरण पावल्याने त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी फिर्यादीचे नातेवाईक व गावकरी पठाणटोला-निंबा येथील स्मशानभूमीत गेले. अंत्यसंस्कारासाठी ट्रॅक्टरमध्ये ठेवलेली लाकडे उरतवीत असताना आरोपी पृथ्वीराज नत्थूलाल पारधी (४६) व दोषेंद्र पृथ्वीराज पारधी (२३, रा. पठाणटोला) यांनी अडविले. यावर फिर्यादी दुर्योधन व गावकरी लाकडे का उतरवू देत नाही याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपी बापलेकाने त्यांना अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दाखवा, असे बोलून मारण्यासाठी धावले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी १८ मार्च रोजी सायंकाळी ७:३५ वाजता भादंवि कलम २९७, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस