तयारी मान्सूनची :
By Admin | Updated: May 28, 2017 00:09 IST2017-05-28T00:09:14+5:302017-05-28T00:09:14+5:30
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी नवेगावबांधच्या जलाशयावर

तयारी मान्सूनची :
तयारी मान्सूनची : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी नवेगावबांधच्या जलाशयावर गृहरक्षकांच्या पथकाने बोट तपासणी तसेच सराव करवून घेताना कार्यकारी अभियंता बी.डब्ल्यू. कोहळे, उपअभियंता ई.पी. वनकर, ताकसांडे, देशमुख व इतर कर्मचारी.