उखडल्या मार्गावरील खड्डे तुंबले :
By Admin | Updated: July 13, 2015 01:30 IST2015-07-13T01:30:44+5:302015-07-13T01:30:44+5:30
तिरोडा शहरातून बालाघाटकडे (मध्य प्रदेश) जाणारा खैरलांजी मार्ग करटी गावाजवळून मोठ्या प्रमाणात उघडला आहे.

उखडल्या मार्गावरील खड्डे तुंबले :
तिरोडा शहरातून बालाघाटकडे (मध्य प्रदेश) जाणारा खैरलांजी मार्ग करटी गावाजवळून मोठ्या प्रमाणात उघडला आहे. त्या खड्ड्यांमध्ये शनिवारी आलेल्या पावसाचे पाणी साचून खड्डे दिसेनासे झालेत. एखादे वाहन या खड्ड्यांत साचलेल्या पाण्यावरून गेले की पाण्याचा मोठा फवार वाटसरूंच्या अंगावर उडतो. सदर रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.