मौल्यवान लाकूड निरुपयोगी :

By Admin | Updated: December 22, 2015 02:02 IST2015-12-22T02:02:55+5:302015-12-22T02:02:55+5:30

दोन वर्षापूर्वी अवैध वृक्षतोड करुन वाहतूक परवान्यापेक्षा अधिक प्रमाणात सागवन लाकडांची

Poor wood waste: | मौल्यवान लाकूड निरुपयोगी :

मौल्यवान लाकूड निरुपयोगी :

मौल्यवान लाकूड निरुपयोगी : दोन वर्षापूर्वी अवैध वृक्षतोड करुन वाहतूक परवान्यापेक्षा अधिक प्रमाणात सागवन लाकडांची वाहतूक करणारे ट्रक वनविभागाने पकडले होते. सद्यस्थितीत ही लाकडे गडेगाव आगारात जमा आहेत. या लाकडांची विल्हेवाट लावली नसल्याने ती निरुपयोगी झाली आहेत.

Web Title: Poor wood waste:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.