पंपाच्या पाण्याने रोवणी :

By Admin | Updated: July 8, 2015 01:39 IST2015-07-08T01:39:32+5:302015-07-08T01:39:32+5:30

वरुणराजाने पाठ फिरविली असली तरी रोवणीसाठी सज्ज झालेले पऱ्हे वाया जाऊ नये

Planting with Pump Water: | पंपाच्या पाण्याने रोवणी :

पंपाच्या पाण्याने रोवणी :

वरुणराजाने पाठ फिरविली असली तरी रोवणीसाठी सज्ज झालेले पऱ्हे वाया जाऊ नये म्हणून सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली भागातील शेतकऱ्यांनी मोटरपंपाच्या पाण्याने शेत रोवणीसाठी तयार करून पऱ्हे लावण्यास सुरूवात केली आहे. मात्र ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

Web Title: Planting with Pump Water: