शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तिपूजेला महत्त्व नाही

By admin | Updated: January 31, 2015 01:48 IST

पक्ष संघटनेच्या कार्यात कार्यकर्त्यांनी सदस्य मोहिमेला अधिक गती द्यावे. जनतेने पक्षावर विश्वास व्यक्त करुन सत्ता दिली आहे.

आमगाव : पक्ष संघटनेच्या कार्यात कार्यकर्त्यांनी सदस्य मोहिमेला अधिक गती द्यावे. जनतेने पक्षावर विश्वास व्यक्त करुन सत्ता दिली आहे. त्यांच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. राजकारणातून समाजकारण करण्याचे ध्येय कार्यकर्त्यांनी जोपासावे. पक्ष कार्यकत्यांनी व्यक्तिपूजेला महत्व देऊ नये, असा उपदेशाचा डोज आ.संजय पुराम यांनी येथे कार्यकर्त्यांना दिला.तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने लक्ष्मणराव मानकर अध्यापक विद्यालय परिसरात सदस्यता मोहिमेतर्गत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आ. केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, पं.स. सभापती हनवंत वट्टी, उपसभापती जयकृष्ण रहांगडाले, गोविंदराव पुंड, जि.प. सदस्य संगीता दोनोडे, तुंडीलाल कटरे, योगीश्वरी पटले, हरिहर मानकर, उमादेवी बिसेन, सुभाष आकरे, मंडळाध्यक्ष अ‍ॅड.येशुलाल उपराडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजू पटले व आभार अ‍ॅड. उपराडे यांनी केले.भाजपातील बंडखोरांनी पक्षविरोधी कारवाई पुढे केली. यात जिल्हा परिषद सदस्यांनीही पुढाकार घेतला. यातून पत्रकबाजीला उधाण आले व समर्थकांनी लेखी निवेदन पत्रकारांना वाटून पक्ष सोडण्याचा निर्धार व्यक्त केला. परंतु याच पत्रकाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य तुंडीलाल कटरे, योगेश्वरी पटले, संगीता दोनोडे यांना पत्रकारांनी पक्ष सोडल्याचा प्रश्न केला असता त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले. जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनीही हा विषय वाढविणार नसल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)