पटोलेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST2021-09-10T04:35:28+5:302021-09-10T04:35:28+5:30

पटोले यांचे आगमन होताच सरपंच इरले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी त्यांनी गावकरी व कार्यकर्त्यांच्या समस्यांचा ...

Patole interacts with activists () | पटोलेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद ()

पटोलेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद ()

पटोले यांचे आगमन होताच सरपंच इरले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी त्यांनी गावकरी व कार्यकर्त्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून समस्या मार्गी लावण्यास सांगितले. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते केशव यावलकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या घरी सांत्वन भेट देऊन त्यांच्या पत्नी व मुलांशी संवाद साधून आधार दिला. या वेळी तालुकाध्यक्ष मधुसूदन दोनोडे, युवक काँग्रेस जिल्हा सचिव रोशन शिवणकर, ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी विठ्ठले, सुदेक्षना राऊत, निशा तोडासे, कल्पना गायधने, ज्योती बर्वे, अशोक विठ्ठले, नारायण सावरकर, रामकृष्ण चुटे, समाधान बडोले, सत्यविजय कोरे, शुभम जनबंधू, मनोरमा कऱ्हाडे, रमेश चुऱ्हे, शालू भैसारे, दीपाली विठ्ठले, युनेश भेंडारकर, रंजीत चुटे, रोहित नागपुरे, प्रणय कऱ्हाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Patole interacts with activists ()