पथसंचलन :
By Admin | Updated: October 14, 2016 02:12 IST2016-10-14T02:12:50+5:302016-10-14T02:12:50+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १६ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विजयादशनी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदियात बुधवारी नगर शाखेच्या वतीने पथसंचलन करण्यात आले.

पथसंचलन :
पथसंचलन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १६ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विजयादशनी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदियात बुधवारी नगर शाखेच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. गणेश नगर येथील जे.एम.शाळेतून सुरूवात झाल्यानंतर शहराच्या विविध मार्गाने स्वयंसेवकांनी संचलन करून नागरिकांचे लक्ष वेधले.