सातोना ग्रामपंचायतीवर पारधी व शहारे पॅनेलचा कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:29 IST2021-01-20T04:29:03+5:302021-01-20T04:29:03+5:30

पारधी व शहारे पॅनेलमधील उमेदवार जीवनलाल कोटांगले, बबिता गेडाम, ज्योती बोपचे, रिता बडोले, शिल्पा जनबंधू हे ...

Pardhi and city panel occupy Satona gram panchayat | सातोना ग्रामपंचायतीवर पारधी व शहारे पॅनेलचा कब्जा

सातोना ग्रामपंचायतीवर पारधी व शहारे पॅनेलचा कब्जा

पारधी व शहारे पॅनेलमधील उमेदवार जीवनलाल कोटांगले, बबिता गेडाम, ज्योती बोपचे, रिता बडोले, शिल्पा जनबंधू हे निवडून आले आहेत. माजी सरपंच रहांगडाले याच्या पॅनेलचे लखन रहांगडाले, ज्ञानेश्वरी रहांगडाले व गायत्री रहांगडाले हे निवडून आले. विजयी उमेदवारांना देवेंद्र गेडाम, शालीक पारधी, बालू ठाकरे, श्रीराम केकडे, वामन बोपचे, दिलेश खोब्रागडे, राजकुमार केकडे, वसंत रहांगडाले, सुनील रहांगडाले, सोमेश्वर नेवारे, दिलीप चचाणे, बिरज दानवे यांनी सहकार्य केले.

Web Title: Pardhi and city panel occupy Satona gram panchayat