पांगोळीची दुरवस्था कधी दूर होणार?
By Admin | Updated: April 28, 2015 23:57 IST2015-04-28T23:57:09+5:302015-04-28T23:57:09+5:30
गोंदिया शहरालगत वाहणाऱ्या पांगोळी नदीतील कचरा साफ करून या नदीला स्वच्छ करणे गरजेचे आहे.

पांगोळीची दुरवस्था कधी दूर होणार?
गोंदिया शहरालगत वाहणाऱ्या पांगोळी नदीतील कचरा साफ करून या नदीला स्वच्छ करणे गरजेचे आहे. मात्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात मोठा निधी असतानाही या नदीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या नदीतील वाहतुकीसाठी बंद झालेला जुना पूलही तोडण्यात आला नाही. नदीच्या स्वच्छतेसाठी परिसरातील नागरिकांनी दोन वेळा पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.