वन विकास महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्याने त्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचारी पेन्शनसाठी संबंधित विभाग आणि बँकेच्या पायऱ्या झिजवित आहेत. मात्र अद्यापही त्याची दखल घेण ...
शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयकृत बँका मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असून या बँकानी आत्तापर्यंत केवळ २० टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनी सुध्दा या बँकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आह ...
तालुक्यातील घोटी येथील सरपंच जितेंद्र डोंगरे यांच्यावर उपसरपंचासह आठ सदस्यांनी अविश्वास आणला. बुधवारी (दि.१०) घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत अविश्वास ठराव पारित प्रस्ताव पारित करण्यात आला. ...
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना र्जीण झालेला उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचे काम नागपूर येथील एका एजन्सीला देण्यात आले आहे. ...
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा ते देव्हाडा रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली असून पावसाळ्यात या मार्गावरुन ये-जा करणे कठीण झाले आहे. मात्र अद्यापही रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. घाटकुरोडा गावातून वैनगंगा नदीच्या काठावर रेतीघाट असून या घाटावरुन दररोज ...
जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यात जिल्हा आरोग्य व संबंधित विभाग पूर्णपणे अपयशी ठरले आहे. परिणामी कुपोषणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कुपोषणाच्या समस्येवर ठोस उपाय योजना करण्यात यावी, असा मुद्दा जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर ...
सडक-अर्जुनी तालुक्याच्या घटेगाव येथील दुसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी रौनक गोपाल वैद्य (७) याचे ३ जुलै २०१९ रोजी खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...
तालुक्यातील पुरगाव-सुखाटोला रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाल्याने या मार्गावरुन विद्यार्थी आणि गावकऱ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. ...
विविध शासकीय विभागांचे कार्यालय एकाच इमारतीत आणण्यासाठी येथील जयस्तंभ चौका लगत कोट्यवधी रुपये खर्चून प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली. या इमारतीचे अद्यापही लोकार्पण व्हायचे आहे. मात्र त्यापूर्वीच इमारतीची पाईप लाईन चोक झाल्याने भिंती फोडण्याची वेळ आल ...