गोंदिया येथील पोलीस अधीक्षक विनीता साहू यांची नवीन मुंबई पोलीस उपायुक्त मुख्यालय येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी पुणे शहर पोलीस उपायुक्त परिमंडल ३ येथील मंगेश पोपटराव शिंदे यांची गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात चांगला पाऊस पडू दे व चांगले पीक होऊन अडचणीत असलेल्या माझ्या शेतकरीबांधवाना दिलासा मिळू दे, असे साकडे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भगवान जगन्नाथ यांची पूजन करून घातले. ...
शासनातर्फे गोरगरिब लाभार्थ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. संबंधित विभागाने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना लाभ शेवटच्या घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे ...
शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने अदानी फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यातील शेतकºयांना ‘श्री’ पद्धतीने सेंद्रिय भात लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम मागील ५ वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स ...
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने (नवी दिल्ली) शुक्रवारी (दि.१९) गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांच्या विविध समस्या व तक्र ारीबाबत जनसुनावणी होणार आहे. ...
येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त२२ पदांची भर्ती किंवा पर्यायी व्यवस्था करुन वैद्यकीय अधिक्षकासह दोन वैद्यकीय अधिकारी, चार अधिपरिचारिका व औषध निर्मात्यांच्या पदांची पूर्तता करण्याची मागणी केली जात आहे. ...
मध्यंतरी संततधार बरसलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून अचानक दडी मारली आहे. परिणामी वातावरणात बदल दिसून येत असून उकाडा वाढला आहे. विशेष म्हणजे, पावसाने दडी मारल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १३८ मीमी पावसाची तूट दिसून येत असून हा फरक वाढतच चालला ...