तालुक्यात इटियाडोह व नवेगावबांध हे दोन मोठे तलाव आहेत. या तलावांच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकट्या नवेगावबांध तलावकाठावर सुमारे २०० एकर शेतजमीन काढली आहे. या जमिनीत धानपीक घेतले जाते. अधिकच्या उत्पादनासाठी धानपीकांवर सातत् ...
प्राथमिक आरोग्य केंद्र पवनीधाबे किंवा ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध यावर आरोग्य सुविधेसाठी झाशीनगरवासी अवलंबून आहेत. आरोग्याच्या अशा आणीबाणीप्रसंगी मोबाईलवरुन रुग्णवाहिका व रुग्णसेविका उपलब्ध करण्यासाठी संपर्क करावा लागतो. परंतु गेल्या महिनाभरापासून मो ...
गोंदियात जमीनीची खरेदी-विक्री करणाºया लोकांनी अब्जावधीची माया जमावून घेतली आहे. काहींनी जमीनी घेऊन ठेवल्या तर काहींनी रोख रक्कम किंवा सोन्याच्या रूपात मालमत्ता जमवून ठेवली. अनेक लोक कर वाचविण्याच्या नादात जमीनीकडे धाव घेतात. परंतु ज्यांचा जमीन खरेदी ...
राज्याचे आद्यदैवत गणरायांचा १० दिवसांचा उत्सव जिल्ह्यासह शहरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जिल्ह्यात सुमारे ९९० सार्वजनिक तर चार हजारांवर खाजगी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. गणरायांच्या या उत्सवासाठी मागील महिनाभरापासून तयारी सुरू होती. गणेश ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी, बोथली व म्हसवानी येथे पावसाने पाणी लोकांच्या घरात शिरल्याने तेथे जनजीवन विस्कळीत झाले. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८२५.३४ मीमी पावसाची नो ...
अध्यक्षस्थानी सरपंच नामदेव शहारे होते. उद्घाटन तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक पि.व्ही. कलेवार, तलाठी डी.बी. बोरकर, माजी पोलीस पाटील यादोराव ढोमणे, तंमुस अध्यक्ष हंसराज लिल्हारे, ज्ञानेश्वर राऊत, ...
एैन बैलाच्या पोळ्याच्या दिवशी दुपार पासून अतिवृष्टीचा कहर सुरु झाला. शनिवारी (दि.३१) सकाळपासून ते दुपारपर्यंत धो-धो पावसाच्या सरींनी परिसरासह इंझोरी गावाला झोडपून काढले. दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने इंझोरी येथील रामकृष्ण मेश्राम यांचे राहते घर पूर्ण ...
एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये व त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत एकही मूल शाळाबाह्य राहू नये त्यासाठी तजविज केली. तसेच स्थानिक प्राधिकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळाबाह्य मुलांना श ...