लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
२१ हजार शेतकऱ्यांना ८७ कोटींची कर्जमाफी - Marathi News | 87 crore loan waiver to 21 thousand farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२१ हजार शेतकऱ्यांना ८७ कोटींची कर्जमाफी

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत कर्जमाफीस प्राप्त ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करण्याचे काम मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे.या योजनेतंर्गत जिल्ह्यातील २३ हजार ३३७ शेतकरी पात्र ठरले होते.यात जिल्हा आणि ...

‘ती’ महिला कोरोना बाधित नव्हेच - Marathi News | 'That' woman should not interrupt the corona | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘ती’ महिला कोरोना बाधित नव्हेच

सध्या देशभरात कोरोना व्हायरसची दहशत निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र सोशल मीडियावर अफवांचा महापूर आला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.असा काहीसा प्रकार जिल्ह्यात ग ...

गारपिटीने शेतकरी हवालदिल - Marathi News | Hailing the farmers with hail | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गारपिटीने शेतकरी हवालदिल

शुक्र वारी मध्यरात्रीनंतर तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यवृष्टी अर्जुनी मोरगाव महसूल मंडळात ४३.२ मि.मी.झाली. त्याखालोखाल बोंडगावदेवी येथे २८ मि.मी.तर नवेगावबांध महसूल मंडळात १२ मि.मी.पर्जन्यवृष्टी झाली. या अवका ...

गोंदिया जिल्ह्यात कटंगी धरणानजीक शेकडो पोपट मृत्युमुखी - Marathi News | Thousands of parrots died near Katangi dam in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात कटंगी धरणानजीक शेकडो पोपट मृत्युमुखी

गोरेगाव तालुक्यात गुरूवारी (दि.१२) आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कटंगी धरणाजवळ शेकडो पोपटांचा मृत्यु झाल्याची बाब उघडकीस आली आहे. ...

गोंदिया व वर्धा जिल्ह्याला वादळी पावसासह गारांनी झोडपले - Marathi News | Gondia and Wardha districts were hit by heavy hail | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया व वर्धा जिल्ह्याला वादळी पावसासह गारांनी झोडपले

शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी गारपिटीने वर्धा व गोंदिया जिल्ह्यातील शेतपिकाची धूळधाण केली आहे. या वादळाची तीव्रता अधिक असल्याने शेतातील उभे पीक भुईसपाट झाले तर गारांमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. ...

शाळांचे आरटीईचे १० कोटी थकीत - Marathi News | RTE Rs. 10 crore outstanding for schools | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शाळांचे आरटीईचे १० कोटी थकीत

आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश देण्यासाठी एक कोटी २३ लाख रूपये, सन २०१७-१८ मध्ये दोन कोटी २२ लाख ३३ हजार ३६७ रूपये, सन २०१८-१९ मध्ये तीन कोटी ५१ लाख २० हजार ८३३ रूपये व सन २०१९-२० मध्ये चार कोटी २६ लाख ४५ हजार ५३० र ...

तालुक्याला गारपिटीने झोडपले - Marathi News | The taluka was hit by a hail | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तालुक्याला गारपिटीने झोडपले

निसर्गाने निर्माण झालेल्या संकटाचा तालुक्याला फार मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यासह पाणी आणि १२५ ग्रॅम एवढ्या वजनाच्या गारांमुळे त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तर गारपिटीमुळे कौलारुंचे घर आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्यामध्ये धान ...

आरक्षणाचा दिग्गज सदस्यांना फटका - Marathi News | Reservation hits senior members | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आरक्षणाचा दिग्गज सदस्यांना फटका

आरक्षण सोडतीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते गंगाधर परशुरामकर आणि जि.प.सदस्य कुंदन कटारे यांच्यासह दिग्गज सदस्यांना बसला. त्यामुळे आता त्यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. तर महिलांसाठी राखीव जागांची संख्या वाढल्याने जि.प.मध्ये महिलाराज ...

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करा - Marathi News | Make a separate census of the OBC community | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करा

देशात ३७४४ जातींमध्ये विभागलेल्या ५२ टक्के ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याकरिता २०१२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा.अशी सर्व ओबीसी समाजाची जनभावना आहे.याबाबत आपण त्वरित निर्णय घेऊन होणाºया जनगणनेत याची प्रभावीपणे अ ...