प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत येणाऱ्या पिपरिया उपकेंद्रात परिसराची आयुर्वेदिक दवाखान्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणे करुन या आदिवासी क्षेत्रातील लोकांना १०-१२ किलोमीटरचा प्रवास करुन ...
जिल्ह्यातील चार हजार प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुखांना १ तारखेलाच वेतन मिळावे अशी कायमस्वरुपी कार्यवाही करण्यात यावी. नाही तर जिल्हा कोषागार कार्यालयातून वेतन बिल मंजूर झाल्यानंतर शिक्षण विभाग किंवा वित्त विभागातूनच जिल्ह्यातील शिक्षक व केंद्रप्रमु ...
ऑक्सिजन अभावी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कुठलाच धडा घेतला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार दररो ...
आदिवासी विकास महामंडळाने गोठणगाव, केशोरी, इळदा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या खरेदी केंद्रामार्फत या वर्षीच्या रब्बी हंगामातील धान व मका पीक सातबारा नोंदीप्रमाणे खरेदी केले होते. खरेदी करण्यास ३ महिन्यांचा कालावधी लोटूनही आदिवासी महामंडळाने ...
आजघडीला कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांचा उपचार लगभग बंद झाला आहे. यामुळे गरिब रूग्णांचे हाल होत आहेत. कित्येकांना बेड मिळत नसल्याने जमिनीवर ठेऊन उपचार केला जात आहे. त्यामुळे केटीएस रूग्णालयातील ओपीडीवरील नवीन वॉर्डात कोरोना बाधित नसलेल्या रूग्णांच्या ...
जिल्ह्यात कोरोना झपाट्याने पाय पसरत असून आजघडीला एकही तालुका यापासून सुटलेला नाही. विशेष म्हणजे, गोंदिया शहरातील प्रत्येकच भागात रूग्ण निघून आले असल्याने शहरातील प्रत्येकच भागात कंटेन्मेंट झोन दिसत आहे. त्यातही आता मुख्य बाजार भागात कोरोना रूग्णांची ...
पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले व प्रकल्पांना पाणी आले असून जिल्हा पाणीदार झाला आहे. असे असतानाच मात्र अद्याप जिल्ह्यात पावसाची तूट कायम आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९११.३ सरसरी पाऊस अपेक्षित असतानाच ६३५.७५ सरासरी पाऊस पडला आहे. म्हणजेच, आजही २७५.५६ सरासर ...
पोळा व गणेशोत्सव सणानिमित्त पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या पोलीस पाटील, गणेश मंडळ व शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल होते. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव व सहायक पोलिस निरीक्षक शिवाज ...
रस्त्यावर निकृष्ठ बांधकामामुळे येणाऱ्या जाणाऱ्याजनतेस त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरून ये जा करताना अनेक किरकोळ अपघात दररोज घडतात. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरी कुणीही लक्ष न दिल्याने १६ ऑगस्टला प्र ...
दिगांबर जैन मंदिराला यंदा १०० वर्षे पूर्ण झाले असून तेथेच नवीन मंदिर १४ वर्षापूर्वी तयार करण्यात आले आहे. लाल दगडाने सुंदर असे मंदिर तयार करण्यात आले आहे. पर्युषण पर्व हा जैन समाजाचा सर्वात मोठी आराधना करण्याचा पर्व असतो. त्याग व तपस्येचा हा पर्व असू ...