सध्या वीटभट्टीचे काम जोमाने सुरू आहे. या वीटभट्ट्यांवर शाळाबाह्य बालक काम करीत असतात. गोंदिया जिल्ह्यात ४०२ वीटभट्ट्या आहेत. या सर्व वीटभट्ट्यांवर बालरक्षक भेटी देऊन शाळाबाह्य बालके शोधत आहेत. ९ व १२ फेब्रुवारीदरम्यान ही शोधमोहीम राबविण्यात येत आहे ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड, जरुघाटा, चिचोली येथे सन २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रतापगड येथील पाच जणांच्या घराची पूर्णतः पडझड झाली होती. अतिवृष्टीने घराची पडझड झाल्याने त्याच रात्री त्या कुटुंबांनी प्रतापगड येथील भक्ती निवासात आश्रय ...