किशोर बावनकर यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पी.एम. मेश्राम, विजय डोये, योगेश्वर मुंगुलमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल ... ...
शोधमोहीम विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, तालुका समन्वयक, १०२६ बालरक्षक व शिक्षकांच्या सहकार्याने घेण्यात आली. कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे, इयत्ता १ली ते ४ थीच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. इतर राज्यांत अजूनही उच्च प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत ...
आतापर्यंत नगरपरिषद मालमत्ता वसुलीसाठी पथकाला नानाविध अडचणींचा सामना करावा लागत होता. कधी राजकीय दबाव तर कधी थकबाकीदारांकडून भांडण तंटे केले जात असल्याने करवसुली होत नव्हती. परिणामी यंदा ११ कोटींच्या घरात मागील थकबाकी व चालू मागणीचा आकडा पोहोचला आहे. ...
तिरोड्यात नुकतेच रुजू झालेले उपविभागीय अधिकारी अजयकुमार नाष्टे, महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातून रेती भरलेले एकूण ६ टिप्पर खैरलांजी-तिरोडा मार्गाने येत होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी नाष्टे यांच्या मार्गदर्शना ...
गुरुवारी जिल्ह्यात आढळून आलेले नवीन दोन रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत, तर सुटी देण्यात आलेल्या आठ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ५ व तिरोडा तालुक्यातील तीन रुग्ण आहेत. यानंतर आता ५२ क्रियाशील रुग्ण उरले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४४, गोरेग ...