म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
बोंडगावदेवी : वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोणामुळे बाक्टी-चान्ना येथील ५ शेतकऱ्यांच्या विहिरींना वीजपुरवठा करण्यास कमालीचा विलंब होत असल्याची ओरड ... ...
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सोनाली देशपांडे होत्या. पाहुणे म्हणून नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे, पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, शाळा संचालक राणी ... ...
गोंदिया : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील मालकुआ जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान पोलिसांना एका जहाल नक्षलवाद्यास पकडण्यात ... ...