अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व गोठणगाव परिसरातील जंगलवेष्ठीत गावालगत बिबटसारखे प्राणी येत असून मोठ्या प्रमाणात त्यांचा वावर वाढला आहे. यातूनच मानवांवर हल्ला करून कित्येकांना ठार केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर गोठ्यात बांधलेल्या प्राण्यांना ठा ...
या प्रकरणात आरोपी शुभम ऊर्फ दादू सुरेश भाये, रवींद्र रमेश बोरकर (२२,रा. नागपूर, ह.मु. सूर्याटोला) व पप्पू उर्फ व्ही.उमेश व्ही. नरसिंहराव (३५, रा. मरारटोली) या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ७.६५ बोअर असलेली पिस्तूल किंमत ५० हजार रुपये, मॅगझिन ...
अवैधरीत्या दारू काढून तिची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आपली कंबर कसली असून, सातत्याने धाडसत्र राबविले जात आहे. अशातच पोलिसांनी मंगळवारी (दि. ९ मार्च) दुपारी २ ते रात्री ८ वाजताच्या दरम्यान ७ दारूविक्रेत्यांवर धाड घालून त्यांच्य ...
वाघाच्या बछड्याचा एक पाय गायब होता. गहाळ झालेल्या पायाचा शोध घेण्यासाठी वनविभागाने श्वान पथकाची मदत घेतली व सर्व संशयितांवर नजर ठेवली होती. त्यानंतर घटना घडल्या त्यादिवशीच वनविभाग गोंदिया व गोरेगाव वनपरिक्षेत्राच्या चमूने धडक कारवाई करून रेल्वे कर्मच ...
अवघ्या देशात कोरोनाला लसीकरणाला जानेवारी महिन्यात सुरुवात झाली. यात आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर्सला प्राधान्य देत त्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र यात बराच वेळ गेला असता व आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढत असल्याने शासनाने १ मार्चपासू ...
राज्यात सध्या कोरोना पुन्हा फोफावत असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यातही बाधितांची आकडेवारी वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातही कोरोना आपले हायपाय पसरत असल्याचे दिसत आहे. अशात मात्र मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात १२ बाधितांची भर पडली असून यामध्ये ग ...