लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
साहेब, कोरोनाने नव्हे, तर पीपीई कीटने मरू! - Marathi News | Sir, let's die from PPE insects, not corona! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :साहेब, कोरोनाने नव्हे, तर पीपीई कीटने मरू!

कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांनाही सहा ते सात तास पीपीई कीट परिधान करावी लागत आहेत. त्यामुळे एकदा पीपीई कीट परिधान केल्यावर या कर्मचाऱ्यांना पाणीदेखील पिणे शक्य होत नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील तापमानात लक्षण ...

छत्तीसगडच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात अलर्ट - Marathi News | Alert in the district in the wake of the Chhattisgarh incident | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :छत्तीसगडच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात अलर्ट

गोंदिया : लगतच्या छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २२ जवान शहीद झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा पाेलिसांनी रविवारी ... ...

पालकांनो लहान मुलांना जपा, कोरोनाचा संसर्ग वाढतोय ! - Marathi News | Parents, take care of your children, corona infection is on the rise! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पालकांनो लहान मुलांना जपा, कोरोनाचा संसर्ग वाढतोय !

गोंदिया : मार्च महिन्यापासून कोराेनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांमध्ये बालकांसह युवकांचे प्रमाण अधिक आहे. मार्च ... ...

उमरीत भीषण पाणी टंचाई - Marathi News | Severe water scarcity in Umri | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उमरीत भीषण पाणी टंचाई

बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यातील धादरी-उमरी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना दूरवर पायपीट करावी ... ...

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा १७००० पार - Marathi News | The number of corona victims in the district has crossed 17,000 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा १७००० पार

गोंदिया : मागील चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने कोरोना बाधितांची संख्या १७ हजार पार झाली ... ...

सिरेगावबांध येथे आढळला एक कोरोना बाधित - Marathi News | Infected a corona found at Siregaonbandh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सिरेगावबांध येथे आढळला एक कोरोना बाधित

कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्यामुळे, नागरिकांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे व वारंवार साबणाने हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर ... ...

साहेब, कोरोनाने नव्हे, तर पीपीई किटने मरू! - Marathi News | Sir, not by Corona, but by PPE Kit! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :साहेब, कोरोनाने नव्हे, तर पीपीई किटने मरू!

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने पीपीई 下下下下下下下下下下किटचाही载载载载载载载载载载 ... ...

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याने शालेय विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | Relieving school children by postponing scholarship exams | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याने शालेय विद्यार्थ्यांना दिलासा

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २५ एप्रिल रोजी घेण्यात येणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा शासनाने पुढे ... ...

चिरेखनी येथील पाणीपुरवठा योजना सुरळीत करा () - Marathi News | Streamline water supply scheme at Chirekhani () | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिरेखनी येथील पाणीपुरवठा योजना सुरळीत करा ()

तिरोडा : तालुक्यातील चिरेखनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील १५ वर्षांपासून बंद आहे. ही योजना त्वरित सुरू करण्यात यावी. ... ...