जिल्ह्यातील स्थिती बघता ४० वर्षांवरील नागरिकांची संख्या ४,४८,३७५ एवढी आहे. ४५ वर्षांपासून नागरिकांची मोजणी केल्यास यातील काही नागरिक कमी होतील. मात्र तरीही एवढ्या मोठ्या संख्येत नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाला चांगलीच कसरत करावी लागणार आ ...