लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

विना रजिस्ट्रेशन दवाखाना उघडला, उपचार करू लागला! गुन्हा नोंदवला - Marathi News | Opened a clinic without registration, began to treat A case was registered | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विना रजिस्ट्रेशन दवाखाना उघडला, उपचार करू लागला! गुन्हा नोंदवला

गोरेगावात बोगस डॉक्टरवर कारवाई; जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिसांची संयुक्त कारवाई ...

विजेच्या धक्क्याने बापलेकांचा मृत्यू, शेतमालकाला अटक; मोरगाव शेतशिवारातील घटना - Marathi News | father and sun die due to electricity shock, farm owner arrested; Incident in Morgaon Shetshivar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विजेच्या धक्क्याने बापलेकांचा मृत्यू, शेतमालकाला अटक; मोरगाव शेतशिवारातील घटना

मोरगाव येथील ईश्वरदास मनोहर पर्वते (४७) यांची मृतांच्या घराशेजारी शेती आहे. या शेतात शेतमालक ईश्वरदास यांनी मका पिकाची लागवड केली आहे. ...

दुचाकीवरील तिघांना अडवले; खिशात निघाला देसी कट्टा! - Marathi News | The three on the bike were intercepted; pistul got in the pocket! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुचाकीवरील तिघांना अडवले; खिशात निघाला देसी कट्टा!

गोंदियात विक्रीसाठी येणारा देशी कट्टा रावणवाडीत पकडला : दोन विधीसंघर्षीत बालकांसह तिघांना घेतले ताब्यात ...

विना रजिस्ट्रेशन दवाखाना उघडला, उपचार करू लागला! गुन्हा नोंदला; गोरेगावात बोगस डॉक्टरवर कारवाई - Marathi News | Opened a clinic without registration, began to treat! A crime was registered | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विना रजिस्ट्रेशन दवाखाना उघडला, उपचार करू लागला! गुन्हा नोंदला; गोरेगावात बोगस डॉक्टरवर कारवाई

हॉस्पीटलमध्ये एका महिलेवर होता उपचार सुरू ...

महिलेची हत्या करणाऱ्यास आजन्म कारावास; जिल्हा न्यायालयाने सुनावला आदेश   - Marathi News | Life imprisonment for murdering woman order passed by the District Court | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महिलेची हत्या करणाऱ्यास आजन्म कारावास; जिल्हा न्यायालयाने सुनावला आदेश  

शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेला गंभीर जखमी करून तिच्या अंगावरील दागिने घेऊन पसार झाला. ...

मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास अडविले; बापलेकावर गुन्हा दाखल - Marathi News | prevented from cremating the body; A case has been registered against Bapleka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास अडविले; बापलेकावर गुन्हा दाखल

पठाणटोला-निंबा येथील प्रकार : बापलेकावर गुन्हा दाखल ...

लाचखोर पशुधन विकास अधिकारी अडकला; चालकाच्या माध्यमातून स्वीकारली लाच - Marathi News | Bribe Livestock Development Officer Trapped; Accepted bribe through driver | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाचखोर पशुधन विकास अधिकारी अडकला; चालकाच्या माध्यमातून स्वीकारली लाच

धनादेश काढून देण्यासाठी लाचेची मागणी : चालकाच्या माध्यमातून स्वीकारली लाच ...

बायकर्सनी मोटारसायकलने गाठला २२०० किमीचा लांब पल्ला - Marathi News | Bikers covered a long distance of 2200 km by motorcycle | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बायकर्सनी मोटारसायकलने गाठला २२०० किमीचा लांब पल्ला

उणे १७ अंश सेल्सियस तापमान असलेल्या ठिकाणी व समुद्रतळापासून ३७६२ मीटर उंचीवर असलेले मिशन मुक्तीधाम त्यांनी पूर्ण केले. यासाठी सतत ७ दिवसापर्यंत २२०० किमीचा प्रवास केला. ...

शौचास गेलेल्या महिलेला लैंगिक सुखाची मागणी; आरोपीला २ वर्षे कारावास - Marathi News | Demanding sexual pleasure for a defecated woman; Imprisonment of the accused for 2 years | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शौचास गेलेल्या महिलेला लैंगिक सुखाची मागणी; आरोपीला २ वर्षे कारावास

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : पाच साक्षीदारांची न्यायालयात तपासणी ...