Unseasonal rains in Gondia district : हवामान विभागाने जिल्ह्यात ११ मे पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा होण्याचा इशारा दिला आहे. तो अंदाज खरा ठरत आहे. मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. ...
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, त्याला प्रतिबंध लावण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १ मे पासून लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. लसीकरणानंतर काही दिवस रक्तदान करता येणार नसल्याने अडचण न ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने या दोन्ही विभागांनी खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल झाली नाही. परिणामी, लाखो क्विंटल धान उघड्यावर पडला आहे. हा धान तसाच पडून राहिल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...